क्रेडाई रत्नागिरीच्या ‘वास्तुरंग’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

रत्नागिरी : कोकणातील निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी क्रेडाई रत्नागिरीतर्फे आयोजित ‘वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६’ चे आज (शुक्रवार) उद्घाटन दुपारी 4 वाजता होणार […]

सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार २०२५-२६ जाहीर; ११ जानेवारी रोजी वितरण

दापोली/संगमेश्वर : सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या सेवाव्रती वृत्तीची समाजात जाणीव निर्माण होऊन ती वृद्धिंगत व्हावी या […]

गुहागरमध्ये जिल्हा परिषद उपअभियंता ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

रत्नागिरी : गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याला बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपी […]

रत्नागिरी पोलिसांचा नवा इंटरसेप्टर वाहनाचा लोकार्पण सोहळा; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. आज […]

युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर

रत्नागिरी – कोकणातील ग्रामीण भागातील समस्यांना डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून धडाडीने वाचा फोडणारे ‘ग्रामीण वार्ता’ न्यूज डिजिटल मीडियाचे संस्थापक मुझम्मील काझी यांना ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’तर्फे प्रतिष्ठेच्या […]

दापोली आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण: जमीन व्यवहारातील ४० लाखांच्या वादातून ८० वर्षीय वृद्धाची गळफासाने आत्महत्या

दापोली (जि. रत्नागिरी) : हर्णे-राजवाडी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना […]

रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात आली. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग […]

दापोली अर्बन को-ऑप. बँक लि. रत्नागिरी शाखेचा स्थलांतर सोहळा १४ जुलै २०२५ रोजी

रत्नागिरी : दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोलीच्या रत्नागिरी शाखेचे गाडीतळ येथील जागेमधून घाणेकर आळी येथील श्री दत्तसंकुल या नवीन जागेत स्थलांतर होणार आहे. हा […]

कुलगुरू डॉ. संजय भावे यांची रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी येथील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय […]

रत्नागिरी पोलिसांचा धाडसी छापा, अनैतिक देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश

रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेडशी परिसरात अनैतिक देहविक्रीच्या काळ्या कारनाम्याला चव्हाट्यावर आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस […]