Tag: ratnagiri

‘नारायण तू कसा आहेस?’ हक्काने विचारणारा जवळचा मित्र हरपला; नाना पाटेकरांच्या निधनाने नारायण राणे भावूक

रत्नागिरी: भारतीय चित्रपटसृष्टीचे नटसम्राट आणि आपल्या दमदार अभिनयाने रसिकमनावर राज्य करणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७५ व्या…

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या अद्वैत कुलकर्णी यांची नियुक्ती

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची नूतन प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. रत्नागिरीचे तरुण कार्यकर्ते अद्वैत कुलकर्णी यांची युवा मोर्चाच्या प्रदेश…

लेखन आणि वाचनातून समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालणे शक्य; फाटक हायस्कूलमध्ये माधव अंकलगे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : समाजातील वाढत्या आत्महत्या आणि अपप्रवृत्ती टाळण्यासाठी वाचन व लेखन अत्यंत उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे आजच्या तरुणांनी समाजातील अस्वस्थता प्रकट करण्यासाठी लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे माधव अंकलगे…

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

रत्नागिरी: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी या दोन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

कर्दे समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न

दापोली : आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १९ सप्टेंबर रोजी कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्दे समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये कर्दे येथील स्थानिक ग्रामस्थ, मुंबईहून…

जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजाचा दुहेरी सुवर्णवेध: दिपराज खानविलकर व तीर्था यादव यांची विभागीय स्तरावर निवड

रत्नागिरी : येथे १० व ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील दिपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात…

चिपळूणमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा; २१ सप्टेंबरपर्यंत कविता पाठवण्याचे आवाहन

चिपळूण: वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने निसर्गप्रेम आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी उपविभागीय वनविभाग आणि रेडिओ कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय ‘वन्यजीव पशूपक्षी काव्यस्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन स्वतंत्र…

सात्विणगाव येथे निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन; कोकणातील जैवविविधता व पर्यावरण संरक्षणावर भर

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं उद्घाटन खेड : कोकणातील समृद्ध निसर्ग, जैवविविधता आणि परिसंस्थेचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणशास्त्रावर आधारित सखोल संशोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उद्योग तथा पालकमंत्री उदय…

महसूल मंत्री, विभागीय आयुक्त रत्नागिरीत असतानाही लाच स्वीकारणं थांबलं नाही, 4 महिन्यात 8 जण ताब्यात

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत आठ जणांना जाळ्यात अडकवले असून, यामध्ये जमिनीचे व्यवहार, सातबारा उतारे आणि फेरफार नोंदीसारख्या कामांसाठी लाच मागणाऱ्या महसूल विभागातील…

खेडमध्ये रोटरी स्कूलच्या कारभाराविरोधात पालक अनुज जोशी यांचे बेमुदत धरणे आंदोलन; शिक्षण विभागाकडे चौकशीची मागणी

खेड (रत्नागिरी): खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या अधिकृत मान्यतेचा प्रश्न आणि व्यवस्थापनाच्या कथित कारभाराविरोधात पालक अनुज जोशी यांनी दोन सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मुलीच्या शैक्षणिक…