आमदार अपात्रतेवर पुढील आठवड्यात सुनावणी – राहुल नार्वेकर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री […]