राजापूर तालुक्यातील नारळाच्या कोंड्यात पुरुषाचा मृतदेह आढळला
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील वाहळातील नारळाच्या कोंड्यात एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यशवंत दत्ताराम रोग्ये (वय ५६) यांचा मृतदेह १२ जून…