दादा इदाते : माझे पितामह गुरुवर्य

माझे पितामह गुरुवर्य पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते सर 2 जून 2023 रोजी 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत, याचा सार्थ अभिमान मला होत […]