राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन; महाराष्ट्रावर शोककळा

बारामती/मुंबई : महाराष्ट्र राजकारणातील एक अत्यंत खळबळजनक आणि दुःखद घटना आज सकाळी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय […]

रायगड पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला!

रायगड : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालक मंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. […]

मुजीब रूमाने यांचं राष्ट्रवादीतून निलंबन

मी तर सात तारखेला दिला होता राजीनामा – मुजीब रूमाने दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीने […]

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले […]

अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन

विनावीज अंगणवाड्या सौर ऊर्जेवर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेरत्नागिरी : राज्यभरात सुमारे 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात येत […]

शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीबाबत अधिकृत माहिती नाही – प्रदीप सुर्वे

दापोली : दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याबाबत चर्चा होत आहे. ही माहिती समोर येताच दापोली मंडणगडमध्ये खळबळ माजली […]

शेखर आग्रे राष्ट्रवादीत

दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर आग्रे यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या दापोली नगर पंचयतीच्या निवडणुकीत त्यांच्या […]

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील रत्नागिरी जिल्हा दौरा…

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

राष्ट्रवादीचे पप्पू चिकणे शिवसेनेत

खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सतिश ऊर्फ पप्पू चिकणे यांनी आज शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री विद्यमान आमदार रामदास कदम तसेच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेशदादा कदम याच्या उपस्थितीत खेड येथे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पप्पू चिकणे यांच्यासह त्यांचे वडील चिकणे गुरूजी यांचा खेड शहरासह खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटन वाढविण्यासाठीचे मोठे योगदान आहे .त्यांचे वडील कै. चिकणे गूरूजी हे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहीले होते. तर पप्पु चिकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्षासह नगरसेवक पद भुषविले आहे शहरासह तालुक्यात दांडगा लोक संपर्क असलेल्या पप्पू चिकणे यांनी शिवसेनेत केलेल्या पक्ष प्रवेशाने खेड तालुक्यातील शिवसेना पक्ष संघटन मजबूत होणार आहे तर शिवसेना विरोधी पक्षांना उतरती कळा लागली असल्याचे हे संकेत आहेत.

दापोली पंचायत समितीत महाविकास आघाडी!, सभपतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध

दापोली : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या दापोली पंचायत समिती सभापतीपदी योगिता बांद्रे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हर्णे गणाचे पंचायत समिती […]