“भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, : उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!

देशात करोनाचं रूप दिवसेंदिवस भीषण होत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण येऊ लागला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याच्या देशाच्या विविध भागातून आलेल्या तक्रारी […]

लग्नासाठी कडक नियम, 50 हजार पर्यंत दंडाची तरतूद

मुंबई : कोरोना काही केल्या थांबत नाहीये म्हणून शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊन करायचं निश्चित केलं आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत उद्या रात्री […]

No Image

राज्यातील सर्व दुकाने दोन दिवसात उघडतील ?

मुंबई – राज्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आहे. या बैठकीत कॅट या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया यांनी सांगितले की, सर्व प्रकारची दुकाने उघडायला हवीत.

No Image

महिला रूग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग, रूग्णांचे हाल

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रूग्ण वाढीची संख्या अधिक वेगवान आहे. सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं कोरोनाशी लढा देण्यासाठी […]

शिमगोत्सवासाठी नियमावली जाहीर केली

रत्नागिरी दि.11:-  शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे.   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्हयामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे.

No Image

दापोलीत सोमवारी २० ग्रा. पं.ची सरपंच निवड प्रक्रिया पुर्ण

दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.

दापोलीत व्यापाऱ्याची तीस लाखाची फसवणूक

दापोली : दापोली मध्ये काहीच दिवसापूर्वी फोन पे द्वारे व्यवहार करताना एसबीआय दापोली ब्रँच शाखेतील खातेदाराला दीड लाखाचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा दापोली तालुक्यातील जालगाव येथील एका घाऊक व्यापा-याची तब्बल तीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन

शिक्षक आणि शिक्षकांचा स्वाभिमान यांचे साठी निस्वार्थी लढा देणारी शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यातील शिक्षकांना परिचित आहे.