शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; सहदेव बेटकर ‘काँग्रेसवासी’

‘काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देणार’ मुंबई : गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्या विरोधात एक वर्षांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ज्यांच्या नावाची […]

कवी चेतन राणे म्हणजे चैतन्याचा सळसळता झरा!

कवी मंगेश पाडगावकर यांच्या सानिध्यात बहरलेला साहित्यिक कवी चेतन राणे माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असल्यामुळे ‘अहो राणे’ न म्हणता चेतन सध्या तुझं नवीन काय चाललंय? […]

खेडमध्ये 22 किलो गांजा पकडला, तिघांना अटक

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीक एका कार मधून गांजा वाहतूक करणाऱ्या तिघांना ४ लाख ४१ हजार रुपयांच्या २२ किलो गांजा सह एक कार […]

दापोलीत विवाहित तरुणाकडून युवतीवर बलात्कार

दापोली : विवाहित असल्याचे लपवून दापोलीतील तरुणाने २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीने […]

तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्यू. कॉलेजचं यश

दापोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय दापोली आयोजित तालुकास्तरीय ज्यु . कॉलेज व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज संघा […]

शालेय दापोली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

दिनांक 23 ऑगस्ट रोजी आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे 14 वर्षाखालील मुले-मुली या गटातील हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
क्रीडा व युवक संचनालय पुणे, संचलित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी यजमानपद बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी संस्थाचालक, मुख्याध्यापक आकाराम महिंद, शिक्षक सत्यवान दळवी, शैलेश वैद्य, शिक्षिका जयश्री रिंगणे, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मधुकर पवार व प्रकाश महाडिक यांच्यावर देण्यात आली.

दापोली कृषी महाविद्यालयाने त्या प्रकरणी केला खुलासा

समिती मार्फत सुरू आहे चौकशी दापोली : दापोलीतील कृषी महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये सत्र ७ मध्ये शिक्षण घेत असलेला एका विद्यार्थ्याने त्याचा शारीरीक […]

मंथन टेमकर एक उदयोन्मुख चित्रकार

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात दापोली : तालुक्यातील सडवे गावचा एक बाल मुर्तिकार मंथन महेश टेमकर म्हणजे एक उदयोन्मुख चित्रकार असल्याचे त्याने तयार केलेल्या गणेश मुर्ती […]

कोकण कृषी विद्यापीठातील काही विभागाच्या करभारामध्ये त्रुटी

दक्षिण रत्नागिरीचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर लवकरच भूमिका मांडणार! रत्नागिरी: कोकणाचे शैक्षणिक क्षेत्रातील नाक समजले जाणारे व अनेक पुरस्कार प्राप्त दापोली स्थित डॉ. बाळासाहेब […]

दापोली किरांबा येथील डोंगराला तडा गेल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याचे आदेश

दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीला तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.