my kokan

विनायक राऊत यांचे राजन साळवींवर गंभीर आरोप

विनायक राऊत यांनी माजी आमदार राजन साळवी यांच्यावर रिफायनरी प्रकल्पामुळे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे…

प्राचार्यांची ८.८८ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

दापोली (रत्नागिरी): दापोली सीनियर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार ४२६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी…

पालगड येथे भीषण अपघात, ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पालगड (दापोली): शिरखळ पुलाजवळ आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विकास नरहर काळे…

खेड पोलिसांच्या वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांचा जेसीआय खेडकडून सन्मान

खेड: “सॅल्यूट द सायलेंट” या उपक्रमांतर्गत जेसीआय खेडने खेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. समाजातील विविध…

कोकण रेल्वेचा दिल्लीत दुहेरी सन्मान: गव्हर्नन्स नाऊ कडून दोन मानाचे पुरस्कार!

नवी दिल्ली : कोकण रेल्वेला गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कोकण रेल्वेला ‘नेतृत्व पुरस्कार’…

रत्नागिरीत कचऱ्याची समस्या गंभीर: साळवी स्टॉपवर दरदिवशी २० टन कचरा, नवीन जागा रखडली

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे पाणीपुरवठा टाकीजवळ दरदिवशी सुमारे वीस टनांहून अधिक ओला-सुका कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरातील…

दापोली शहर झाले स्वच्छ! डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य महास्वच्छता अभियान संपन्न

दापोली : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दापोली शहरात रविवारी भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ…

श्रीदेव भैरी देवस्थानच्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी: श्रीदेव भैरी देवस्थानच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ०२/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता…

दापोलीत तापमानाचा पारा वाढला! कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसवर

दापोली : दापोलीत मागील २४ तासांत तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दापोलीतील कमाल तापमान…

वैभव खेडेकर यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा

खेड: आजपासून (2 मार्च 2025) मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीनिमित्त, खेड नगरपरिषदेचे माजी…