my kokan

रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी अपघात, चार जण जखमी

कुर्धे फाटा येथे बसच्या धडकेत तीन प्रवासी जखमी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस-गावखडी मार्गावर कुर्धे फाटा येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता एका…

समाजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नंदकुमार मोहिते यांचे दुःखद निधन

रत्नागिरी : ओबीसी, कुळ कायदा आणि जमीनविषयक प्रश्नांचे गाढे अभ्यासक, लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाचे अध्यक्ष, बळीराज सेना पक्षाचे सरचिटणीस आणि…

13 मार्च रोजी संजय कदम शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार! सूत्रांची माहिती

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम हे शिंदे यांच्या शिवसेनेत…

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात …

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आल्याचे सहआयुक्त…

शिवाजीनगर भौंजाळी शाळेस आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर भौंजाळी या शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला…

रत्नागिरीत मनसे आक्रमक: वसुली एजंटांच्या मनमानीविरोधात पोलिसांत धाव

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील बँका, खाजगी वित्तसंस्था आणि ऑनलाइन वित्तपुरवठा करणाऱ्या ॲपच्या वसुली एजंटांच्या मनमानी आणि बेकायदेशीर वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने…

रायगड पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला!

रायगड : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालक मंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर…

पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने पटकावले महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांच्या इनडोअर टर्फ विकेट टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने…

मुरुगवाड्यात शिंगोत्सवाची धूम! मानाच्या शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात दाखल

रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा ग्रामस्थांनी शिंगोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणली. रविवारची सुट्टी असल्याने, फागपंचमीच्या…