रत्नागिरीत अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्षमीकरणावर भर

रत्नागिरी : शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींनाही समान संधी आणि हक्क मिळाले पाहिजेत, ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. रत्नागिरी येथील थिबा पॅलेस अभियांत्रिकी […]

दापोली तालुका व्यापारी संघटनेतर्फे स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजन, प्रमुख समस्यांवर चर्चा

दापोली : दापोली तालुका व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात आज तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर उहापोह झाला. या मेळाव्यास गृह, अन्न आणि औषध प्रशासन […]

बंड्या शिर्के यांची मनसेत पुनरागमनाची शक्यता, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष

दापोली: संतोष उर्फ बंड्या शिर्के यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमनाची चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक मनसे […]

रत्नागिरी भाजपने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अहिल्यादेवी होळकर निबंध स्पर्धा बक्षीस समारंभ आयोजित केला

रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर शाखेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 10वी व […]

दापोली नगरपंचायत निवडणूक: कृपा शशांक घाग यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते आणि आमदार योगेश कदम यांचा करिष्मा पुन्हा […]

मंडणगड येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपायाला लाचलुचपत विभागाने पकडले

मंडणगड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रत्नागिरी युनिटने मंडणगड येथे मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती […]

दापोलीत ‘अंडरवेअर गँग’च्या अफवांना पोलिसांकडून पूर्णविराम

दापोली: शहरात ‘अंडरवेअर गँग’ सक्रिय असल्याच्या अफवांना दापोली पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. दापोलीमध्ये जव्हार वाडा येथील अंडरवेअर गँग सक्रिय असून, त्यांनी दापोली न्यायालयाच्या परिसरात तोडफोड […]

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट दापोली शाखेचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दापोली : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या दापोली शाखेने आपला ४५ वा वर्धापन दिन आज शाखेच्या इमारतीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला. हा सोहळा संस्थेचे […]

दापोलीच्या मुरुड येथे घर दुरुस्ती दरम्यान दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ब्रेकिंग न्यूज: दापोलीत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने खळबळ

दापोली : दापोली तालुक्यातील वणंद गावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. राजेंद्र सोनू कोळंबे (वय 49) हे नाईट ड्युटी आटोपून सायकलवरून घरी परतत असताना […]