नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत झालेली भेट अविस्मरणीय- केदार साठे

दापोली – भारतीय नौदलाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (ता. ४) रोजी कोकणातल्या, मालवण तालुक्यात राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली […]

दापोली नगरपंचायत हद्दीतील पवनचक्की कोसळली, गाडीचं मोठं नुकसान

दापोली : गेल्या अनेक वर्षांपासून नगरपंचायत आवारातील बंद पडलेल्या पवनचक्कीचा टॉवर एका कारवर कोसळण्याची घटना आज दुपारी घडली. टॉवर पडल्यावर मोठा आवाज आल्याचं आसपासच्या परिसरामध्ये […]

दापोली नॅशनल हायस्कूलमध्ये वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन संपन्न

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन पार पडले. एकूण दहा दालनांचे […]

दापोलीत मनसे आक्रमक

मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक आंदोलन ; मनसेचे शहराध्यक्ष साईराज देसाई यांचा इशारा दापोली : मुदत संपली तरीही पाट्या ठळक मराठीत नसलेल्या दुकाने व आस्थापना […]

सुधीर कालेकर यांची दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

दापोली – दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सुधीर कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुधीर कालेकर यांच्यावर संपूर्ण दापोलीतून शुभेच्छांचा वर्षाव […]

बनावट Instagram अकाऊंट प्रकरणात दापोली पोलीसांनी एकाला घेतले ताब्यात

दापोली : फेक इंस्टाग्राम अकाऊंट वरून दापोलीतील एका तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करणाऱ्याच्या दापोली पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत. पुण्यतून त्याला दापोली पोलीसांच्या पथकाने […]

कोळी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य, दापोलीत विद्यार्थ्यांचे आंदोलन

दापोली : कोळी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पाजपंढरी परिसरातील विद्यार्थ्यांनी दापोली एसटी आगारात येऊन प्रशासनाला जाब विचारला. अखेर वाहकांने संतप्त भावनांचा आदर करत माफी मागितल्याने […]

दापोली खरेदी विक्री संघात सहकार पॅनलची बाजी

दापोली : तालुका खरेदी विक्री संघाच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन सुधीर कालेकर यांच्या सहकार पॅनलनं बाजी मारली आहे. दापोली खरेदी विक्री संघात 17 […]

दापोलीतील साईप्रसाद वराडकरची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत बाजी

दापोली वार्ताहर – कोल्हापूर संजय घोडावत सी.बी.एस.ई इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या सी.बी.एस.ई. शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये 800 मीटर धावणे स्पर्धेत सरोज […]

दापोली पंचायत समितीत अधिकारी-कर्मचारी यांच्यात हाणामारी

दापोली : दापोली पंचायत समिती विभागातील कृषीधन पर्वेक्षक आणि वाकवली पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी यांच्यातील तोंडी वादविवाद शेवटी हाणामारीत दिसून आला. यात कर्मचारी रक्तबंबाळ झाला शेवटी […]