रवींद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री…