दापोलीत पोलिसासह चौघांना कोट्यवधींच्या व्हेल माशाच्या उलटीसह अटक

दापोली: दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने 17 ऑक्टोबर रोजी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून सुमारे 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) जप्त केली, […]

श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांची रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन, मुंबई येथे शैक्षणिक भेट

दापोली : श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच मुंबईतील रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशनला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, […]

बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशाची मुदत वाढवली, पात्रता निकष शिथिल

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवेशाची अंतिम मुदत […]

दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान : सीमेवर राख्या रवाना!

दापोली : कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ने यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पहलगाम […]

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील […]

बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय […]

इंडिगो एअरलाईन्सचा देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोनदा पगारवाढीचा निर्णय

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा पगारवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर घेण्यात आला, अशी माहिती […]

राजेश सावंत यांची रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने (भाजप) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. मंगळवारी (१३ मे) पक्षाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्या […]

दहावी निकाल 2025: महाराष्ट्र बोर्ड 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, 13 मे […]

रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क

रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती […]