Tag: mns

मनसेने कोकणातील चार नेत्यांना पक्षातून काढले, वैभव खेडेकर यांचा ही समावेश

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चार नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये दोन दिग्गज नेत्यांचा समावेश…

मनसे दापोलीतर्फे नेते प्रकाश महाजन यांचे जंगी स्वागत

दापोली : आज बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दापोलीतर्फे पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांचे दापोली नगरीत आगमन झाल्यावर जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी…

दापोलीत हिंदी सक्ती कायदा रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा

दापोलली : राज्य सरकारने हिंदी सक्ती कायदा रद्द केल्याने दापोलीत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आघाडीतील घटक पक्षांनी सहभाग घेतला. तसेच,…

बंड्या शिर्के यांची मनसेत पुनरागमनाची शक्यता, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष

दापोली: संतोष उर्फ बंड्या शिर्के यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमनाची चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक मनसे पदाधिकाऱ्यांसह मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या राज…

रत्नागिरीत मनसे आक्रमक: वसुली एजंटांच्या मनमानीविरोधात पोलिसांत धाव

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील बँका, खाजगी वित्तसंस्था आणि ऑनलाइन वित्तपुरवठा करणाऱ्या ॲपच्या वसुली एजंटांच्या मनमानी आणि बेकायदेशीर वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या…

वैभव खेडेकर यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा

खेड: आजपासून (2 मार्च 2025) मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीनिमित्त, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस ॲड. वैभव सदानंद…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेडच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मनसेकडून सन्मान

खेड : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘जेईई’ आर्किटेक्चर परीक्षेत (JEE. B.Arch) १०० पर्सेंटाइल मिळवून देशात प्रथम आलेला नील पाटणे…

दापोली मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरीत होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून दापोली शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यानी भाजपामध्ये…

कोकण कृषी विद्यापीठातील काही विभागाच्या करभारामध्ये त्रुटी

दक्षिण रत्नागिरीचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर लवकरच भूमिका मांडणार! रत्नागिरी: कोकणाचे शैक्षणिक क्षेत्रातील नाक समजले जाणारे व अनेक पुरस्कार प्राप्त दापोली स्थित डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दक्षिण…

दापोलीमध्ये मनसेला झटका, माजी पदाधिकारी भाजपामध्ये करणार प्रवेश

दापोली : तालुक्यामध्ये भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकापेक्षा एक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे…