मनसेने कोकणातील चार नेत्यांना पक्षातून काढले, वैभव खेडेकर यांचा ही समावेश

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चार नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. […]

मनसे दापोलीतर्फे नेते प्रकाश महाजन यांचे जंगी स्वागत

दापोली : आज बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दापोलीतर्फे पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांचे दापोली नगरीत आगमन झाल्यावर जंगी स्वागत व […]

दापोलीत हिंदी सक्ती कायदा रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा

दापोलली : राज्य सरकारने हिंदी सक्ती कायदा रद्द केल्याने दापोलीत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आघाडीतील […]

बंड्या शिर्के यांची मनसेत पुनरागमनाची शक्यता, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष

दापोली: संतोष उर्फ बंड्या शिर्के यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमनाची चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक मनसे […]

रत्नागिरीत मनसे आक्रमक: वसुली एजंटांच्या मनमानीविरोधात पोलिसांत धाव

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील बँका, खाजगी वित्तसंस्था आणि ऑनलाइन वित्तपुरवठा करणाऱ्या ॲपच्या वसुली एजंटांच्या मनमानी आणि बेकायदेशीर वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. […]

वैभव खेडेकर यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा

खेड: आजपासून (2 मार्च 2025) मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीनिमित्त, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे […]

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेडच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मनसेकडून सन्मान

खेड : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘जेईई’ आर्किटेक्चर परीक्षेत (JEE. B.Arch) १०० पर्सेंटाइल मिळवून […]

दापोली मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरीत होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून […]

कोकण कृषी विद्यापीठातील काही विभागाच्या करभारामध्ये त्रुटी

दक्षिण रत्नागिरीचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर लवकरच भूमिका मांडणार! रत्नागिरी: कोकणाचे शैक्षणिक क्षेत्रातील नाक समजले जाणारे व अनेक पुरस्कार प्राप्त दापोली स्थित डॉ. बाळासाहेब […]

दापोलीमध्ये मनसेला झटका, माजी पदाधिकारी भाजपामध्ये करणार प्रवेश

दापोली : तालुक्यामध्ये भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकापेक्षा एक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री […]