आमदार योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह!! प्रकृती ठीक वाटत नसल्याने मी कोरोना चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह
