ए.जी. हायस्कूल दापोलीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवात
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. शालेय […]
