दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा आज शिंदे-शिवसेनेत प्रवेश
राजकीय वर्तुळात मोठी घडामोड होण्याची शक्यता दापोली: दापोली विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले माजी आमदार संजय कदम आज (दिनांक 18 फेब्रुवारी 2025) संध्याकाळी ४ […]
राजकीय वर्तुळात मोठी घडामोड होण्याची शक्यता दापोली: दापोली विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले माजी आमदार संजय कदम आज (दिनांक 18 फेब्रुवारी 2025) संध्याकाळी ४ […]
मंडणगड: मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे एका २० वर्षीय तरुणावर धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, […]
पलवणीत सहा गुरांवर हल्ला; दोन वासरांचा मृत्यू मंडणगड : पालवणी धनगरवाडी येथे ३१ जानेवारी रोजी ग्रामस्थ विठ्ठल हिरवे यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने सहा गुरांवर हल्ला […]
मंडणगड – पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरीच्या इ.9 वी मधील विद्यार्थिनी सानिका सचिन कोबनाक हिने मैत्री फाऊंडेशन मंडणगड व एस एस कन्स्ट्रक्शन मंडणगड यांच्या वतीने […]
रत्नागिरी जिल्ह्यातील ता. मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षोनुवर्षे दगड व झाडी झुडपात लुप्त झालेला “मुख्य प्रवेशद्वार” अखेरीस प्रकाशात आला. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या दि.१० जुलै २०२२ रोजी अभ्यास मोहिमेदरम्यान गडाच्या पूर्वेकडील बाजूस घडीव कोरीव दगड आणि दरवाजाची तुटलेली कमानीचे खांब त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची पाहणी करून ते दगड बाजूला केले असता. गडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि जांभ्या दगडात बांधलेली पहारेकऱ्यांची देवडी निदर्शनास आली. हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून या ठिकाणी राजमार्ग ही आहे. साधारण ८ फूट लांब आणि ४ फूट उंच प्रवेशद्वार असून त्याचा घेरा/देवड्याचा परिसर २१ X २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढं आहे. प्रवेशद्वारापासून खाली ९० फूट एवढा राजमार्ग परिसर असून त्यावर ढासलेल्या तटबंदीचे चिरे पडले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.
रत्नागिरी – पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प ता. मंडणगड जि. रत्नागिरी योजनेतंर्गत पणदेरी धरण सन 1995-96 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. 05 जुलै 2021 रोजी दुपारी दीड […]
मंडणगड : तालुक्यातील विन्हे येथून पाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजासह हातभट्टीची, दारू, देशी व विदेशी दारू असा 1 लाख 24 हजार किमतीचा […]
खेड तालुक्यात पुन्हा कोरोनाला आळा घालण्यासंदर्भात खेड-दापोली-मंडणगडचे आ.योगेश कदम यांनी प्रशाकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या.
रत्नागिरी : जिल्ह्यात आज १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६७६वर पोहोचली आहे. आज ११ रुग्ण बरे […]
copyright © | My Kokan