माझी वसुंधरा ६.० अभियानाचा श्रीगणेशा; पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकारचे पाऊल
रत्नागिरी : पर्यावरणाचे रक्षण आणि हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ जाहीर केले आहे. राज्यातील […]
