भंगारात काढलेल्या गाड्या नव्या म्हणून विकल्या; पनवेलच्या टोळीचा पर्दाफाश

बीएस-४ च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हेमध्यवर्ती शाखेने गजाआड केले

No Image

महाराष्ट्रात एका दिवसात ५ हजार नवे ‘कोरोना’ बाधित

मुंबई – राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तब्बल ७५ दिवसानंतर राज्यात एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. […]

… तर कोरोनाची लाट नव्हे लाटा येतील – डॉ. संजय ओक

गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत […]

सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

कल्याण: विजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मार्च अखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके […]

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अजित पवारांचे संकेत

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आल्यानं राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कारण तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री […]

शिवजयंती साधेपणाने साजरी करावी

मुंबई – कोरोना संकट कायम असल्याने १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार साजरी होणारी शिवजयंती यंदा साधेपणाने साजरी करा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यंदा शिवजयंतीला […]

कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

मुंबई : कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार

17 लाख विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, उद्या दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर गेलेला निकाल उद्या दुपारी 1 वाजता खालील वेबसाइटवर पाहता येणार आहे. www.sscresult.mkcl.org www.mahresult.nic.in […]

Aslam shaikh

आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या […]