konkan

मुरुगवाड्यात शिंगोत्सवाची धूम! मानाच्या शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात दाखल

रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा ग्रामस्थांनी शिंगोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणली. रविवारची सुट्टी असल्याने, फागपंचमीच्या…

नवे यश संपादन करण्यासाठी, 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे टाळसुरेमध्ये आयोजन!

टाळसुरे, (दापोली) : विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दार उघडणाऱ्या ‘MHT-CET’ परीक्षेत यश संपादन करण्यासाठी टाळसुरे विद्यालय आणि प्रभुदेसाई ट्युटोरिअल यांनी एकत्रितपणे…

देवरुख एसटी आगारात मद्यधुंद कर्मचाऱ्याचा राडा; तालुकाप्रमुखावर हेल्मेटने हल्ला

देवरुख – देवरुख एसटी आगारात एका मद्यधुंद कर्मचाऱ्याने गुरुवारी (दि.१३) मोठा राडा घातला. संतोष राठोड नावाच्या या चालक-वाहकाने दारूच्या नशेत…

दापोलीतील यु. के. पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

दापोली : दारुल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचालित यु.के. पब्लिक स्कूल, दापोली येथे बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी…

दापोली नगरपंचायतीत वाहत आहेत सत्तांतराचे वारे

14 नगरसेवक आज स्थापणार स्वतंत्र गट दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. “ऑपरेशन टायगर” नावाच्या राजकीय खेळीने…

माझी मराठी- अभिजात मराठी !

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजातपणाबद्दल काही महत्त्वपूर्ण…

ऐकण्याची समस्या? रत्नागिरीत मोफत तपासणी आणि मार्गदर्शन

रत्नागिरी : जिल्ह्यातील श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल,…

आंबेनळी घाटात एसटी बसचा मोठा अपघात टळला; 60 विद्यार्थी सुरक्षित

रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या धोकादायक आंबेनळी घाटात शनिवारी (आज) दुपारी 1.45 च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सहलीसाठी आलेल्या…

दापोलीत चिमुकल्यांच्या कुंचल्यातून रंगली सृजनशीलता! तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

दापोली : दापोलीतील ब्रिलियंट करिअर अकॅडमी, मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल व रामराजे इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय…

दापोली येथे ‘अजिंक्य तलाठी स्मृती चषक २’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

दापोली : अजिंक्य आधार सामाजिक संस्था आणि जालगाव चॅलेंजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अजिंक्य तलाठी स्मृती चषक २’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…