दशावतार आठवणीतला
दशावतार… केवळ एक लोककला नाही तर कोकणी माणसाच्या जगण्याची अस्मिता आहे. ते दृश्य आठवणेच हीच मुळात एक गंमत आहे.
दशावतार… केवळ एक लोककला नाही तर कोकणी माणसाच्या जगण्याची अस्मिता आहे. ते दृश्य आठवणेच हीच मुळात एक गंमत आहे.
ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी कोकणकिनारपट्ट्यात झाली आहे. प्रत्येकानं शक्त ती मदत करणं आवश्यक आहे. मंदार फणसे यांनी केलेलं आवाहन गंभीरपणे घेणं आवश्यक आहे.
टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पास साठी, मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना या मासिक/ त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे.
अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.
आपातकालीन परिस्थितीत संपर्क करावा
copyright © | My Kokan