… तर खड्ड्यात वृक्षारोपण करणार – संजय कदम

खेड : दापोली विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून एकही रस्ता वाहतूकीसाठी सोयीचा […]

राष्ट्रवादीचे पप्पू चिकणे शिवसेनेत

खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सतिश ऊर्फ पप्पू चिकणे यांनी आज शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री विद्यमान आमदार रामदास कदम तसेच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेशदादा कदम याच्या उपस्थितीत खेड येथे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पप्पू चिकणे यांच्यासह त्यांचे वडील चिकणे गुरूजी यांचा खेड शहरासह खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटन वाढविण्यासाठीचे मोठे योगदान आहे .त्यांचे वडील कै. चिकणे गूरूजी हे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहीले होते. तर पप्पु चिकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्षासह नगरसेवक पद भुषविले आहे शहरासह तालुक्यात दांडगा लोक संपर्क असलेल्या पप्पू चिकणे यांनी शिवसेनेत केलेल्या पक्ष प्रवेशाने खेड तालुक्यातील शिवसेना पक्ष संघटन मजबूत होणार आहे तर शिवसेना विरोधी पक्षांना उतरती कळा लागली असल्याचे हे संकेत आहेत.

खेड पोलीसांनी जप्त केला 3 लाख 43 हजारांचा गुटखा

तवेरा गाडी क्रमांक MH 08 R 8295 मधून तौफिक रजाक मेमन वय-३२ वर्षे रा. हर्णे ता. दापोली जि. रत्नागिरी हा दि.०२/०७/२०२१ रोजी बंदी असलेल्या गुटख्याची […]

खेड मुंबके येथील मोहम्मद शम्सची सुरतमध्ये यशस्वी भरारी

सुरत : दापोलीतील करीम कागदी यांचा नातू मोहम्मद शम्स हिशाम सय्यद यानं सुरतमध्ये चकमदार कामगिरी केली आहे. येथील सरदार वल्लभभाई नॅशनल  इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी मधून  B.Tech. […]

घरडा कंपनीत स्फोट, चार जणांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये […]

निशा जाधव आता खेड पोलीस निरीक्षक

रत्नागिरी : खेड(khed)मध्ये देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव Nisha Jahav यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रामदास कदम यांच्या मागणीनंतर पो. नि. सुर्वणा पत्की यांची […]

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा-आ. योगेश कदम

खेड तालुक्यात पुन्हा कोरोनाला आळा घालण्यासंदर्भात खेड-दापोली-मंडणगडचे आ.योगेश कदम यांनी प्रशाकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या.

No Image

खेड वरवली बनत आहे हॉटस्पॉट, आणखी रूग्ण वाढले

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या गावातील आणखी बारा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. […]

प्रलंबित क्रीडा सुविधा व संकुलांचे काम पूर्ण करा – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे

रत्नागिरी जिल्ह्यात प्रलंबित असणाऱ्या सर्व क्रीडासंकुल व इतर क्रीडा सुविधांची कामे लवकर पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या क्रीडा व उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे […]