खेड परिसरात भूकंपाचे धक्के 19/02/2021 माय कोकण टीम 0खेडमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे ४ ते ६.३० वाजण्याच्या कालावधीत चारवेळा भूकंपाचे धक्के बसले.