हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यु.के. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

दापोली: दारुल फला एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित यु.के. पब्लिक स्कूल, मोजे दापोली येथील विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत एक अनोखा उपक्रम राबवला. या […]

दापोलीत तिरंगा रॅली उत्साहात

विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने गुरुजी उद्यान, शिवाजी चौकामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग दर्शवून हर घर तिरंगा आणि भारत मातेच्या जयघोषाने सर्व वातावरण देशभक्तिपर केले.