आंजर्ले कड्यावरचा गणपती मंदिरात भरवस्तीत धाडसी चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली […]