चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा वन्यजीव सप्ताह चित्रकला स्पर्धेत गौरव

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या […]

चिपळूणच्या पर्यटनात, सौंदयात भर घालणारी फोटो गॅलरी – आमदार शेखर निकम

वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उदघाटन रत्नागिरी : कोकणच्या निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत आणि समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यात वसलेल्या चिपळूण येथे वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स […]

विजयादशमी विशेष: भारताचे पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ चिपळूणमध्ये सादर होणार

चिपळूण : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारताच्या नाट्यपरंपरेत एक नवा अध्याय रचला जाणार आहे. देशातील पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ […]

शनिवारी चिपळूण येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खैर रोपांचे मोफत वाटप

रत्नागिरी : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार […]

दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी […]

दापोलीत दुर्मीळ कोकण दीपकाडी वनस्पतीच्या संवर्धनासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चर्चा

दापोली, २२ जून २०२५ : जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून फुललेल्या दुर्मीळ कोकण दीपकाडी (Dipcadi) या वनस्पतीच्या […]

लांजा-रत्नागिरी मार्गावर पुनस येथे बिबट्याचे पिल्लू सापडले

रत्नागिरी/लांजा: लांजा-पुनस-रत्नागिरी मार्गावर पुनस फोपळवणे येथे रविवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान अवघ्या १५ ते २० दिवसांचे बिबट्याचे पिल्लू रस्त्यावर आढळले. वनविभागाला याची माहिती […]

दापोलीतील गावतळे गावाजवळ जळालेली ‘मगर’ आढळली, वन विभागाने गुन्हा नोंदवला

दापोली : दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, […]

दापोलीजवळील हर्णे समुद्रकिनारी व्हेल माशाच्या उलटीचा संशयित पदार्थ सापडला, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला

दापोली: तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस […]

गावडे आंबेरे येथे बिबट्या पडला विहिरीत

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे पाटील वाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. याबाबतची माहिती वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाच्या […]