भाट्ये पुलावर दुचाकीस्वाराचा भीषण अपघात, जागीच मृत्यू

रत्नागिरी : शहरातून पावसाच्या दिशेने निघालेल्या एका दुचाकीस्वाराचा भाट्ये पुलावर चेकपोस्टजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीस्वाराने नियंत्रण गमावले आणि तो […]