दिव्यांगांना प्रोत्साहन देत दापोलीत निघाली सायकल फेरी
दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे सायकल फेरी काढण्यात आली

copyright © | My Kokan