मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

मुंबई : महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या अत्यंत लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात […]

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

मंडणगड (Ratnagiri) : येथील नव्याने बांधलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gawai) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात […]

शिवसेनेच्या रत्नागिरी उपजिल्हाप्रमुखपदी गजानन पाटील यांची निवड, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

रत्नागिरी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या […]

निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. […]

दापोली नगरपंचायत निवडणूक: कृपा शशांक घाग यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते आणि आमदार योगेश कदम यांचा करिष्मा पुन्हा […]

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा: राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या […]

दापोलीत कुणाल कामरा विरोधात शिवसेनेचा संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना दापोली तालुका […]

‘छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक’

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली पाहणी रत्नागिरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि जागतिक स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तुरचनाकारांची (आर्किटेक्ट) नियुक्ती […]

व्हेर इज धंगेकर? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. […]

महायुतीची रत्नागिरीत भव्य आभार यात्रा

रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, मतदारांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरीमध्ये भव्य आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. […]