गुणवंत खेळाडूंना संधी द्या : शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम राठोड यांचे प्रतिपादन

सडवे (ता. दापोली) : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कोळबांद्रे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा सडवे येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. ग्रामीण भागातील […]

मुनाफ युसुफमिया वाडकर यांची एमइएस महिला महाविद्यालय, दापोलीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोलीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत एमइएस महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या अध्यक्षपदासाठी मुनाफ युसुफमिया वाडकर यांची […]

दापोलीचा तेजस नाचरे सीए परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण

दापोली : अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दापोली तालुक्यातील तेजस सुरेश नाचरे याने सीए परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आपल्या आई-वडिलांचे […]

गोवा शिपयार्डकडून रत्नागिरीतील उद्यान, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ₹२५ लाख CSR निधी मंजूर

रत्नागिरी : गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनीने रत्नागिरीतील सामाजिक विकासासाठी ₹२५ लाखांचा CSR निधी मंजूर केला आहे. कंपनीचे […]

दापोलीत ‘गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ उत्साहात पार

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा दापोली यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ हा भव्य कार्यक्रम […]

दापोलीत प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन आणि प्रेरक चर्चासत्राचं आयोजन

मुनाफ वाडकर यांनी केलं उत्कृष्ट मार्गदर्शन दापोली: इकरा मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी आणि जेट्स जामिया एज्युकेशनल अँड ट्रेनिंग सोसायटी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं दापोलीतील रसिक रंजन […]

उंबर्ले विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी संस्कार संदेश […]

रत्नागिरी: शिर्के प्रशालेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतली अमली पदार्थविरोधी शपथ

रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १९ जुलै २०२५ रोजी जिल्हा माध्यमिक व प्राथमिक […]

मुकुल माधव विद्यालयाचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी – मुकुल माधव विद्यालयाने आपला १५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांनी दान केलेल्या १० एकर जागेवर […]

बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय […]