आंबा घाटात 300 फूट खोल दरीत कार कोसळून चालकाचा मृत्यू 12/01/2022 माय कोकण प्रतिनिधी 0रत्नागिरी-कोल्हापूर जोडणाऱ्या आंबा घाटात स्विफ्ट कार सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली.