मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीकडून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पत्रकार कल्याण योजनांच्या नियमात बदलाची मागणी करणारे निवेदन सादर

रत्नागिरी : पत्रकारांसाठीच्या विविध कल्याण योजनांच्या जाचक अटी आणि नियमांमध्ये बदल करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करत आहे. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने […]

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा: राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या […]

रत्नागिरीच्या आकांक्षा कदम आणि पूर्वा किनरे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार रत्नागिरीच्या कॅरमपटू आकांक्षा उदय कदम आणि योगापटू पूर्वा शिवराम किनरे यांना जाहीर झाला होता. शुक्रवारी मुंबईत […]

‘छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक’

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली पाहणी रत्नागिरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि जागतिक स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तुरचनाकारांची (आर्किटेक्ट) नियुक्ती […]

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात  येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

गुन्हेगारीत पोलीस आढळल्यास थेट बडतर्फी, मुख्यमंत्र्यांचा कठोर संदेश

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला कठोर इशारा दिला आहे. अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर […]