Tag: Dapoli

खोंडा परिसर कंटेन्मेंट झोन

दापोली शहरातील कोरोना रुग्ण संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील खोंडा पांगतवाडी परीसर येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे त्यामुुळे खोंडा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.…

बशीर हजवानी यांची 12 शाळांना आर्थिक मदत

दापोली | मुश्ताक खान चक्रीवादळात नुकसानग्रस्त शाळांना मदत करण्याचं पवित्र काम कोकणचे सुपुत्र व दुबई स्थित उद्योजक बशीर हजवानी यांनी केलं आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या जेएमबीआर फाऊंडेशच्या वतीनं…

दापोलीत 4 वर्षीय मुलीवर अत्याचार, एकाला अटक

दापोली : तालुक्यातील भौंजाळी (bhaunjali) गावात चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. संशयित ४० वर्षीय आरोपीला दापोली (dapoli) पोलीसांनी अटक करून न्यायालयात (court) हजर केले असता…

किती आहे दापोलीतील पॉझिटिव्हचा एकूण आकडा?

दापोली : कोरोनाची चेन काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज दापोलीमध्ये आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रूग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात आता…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या CBSE दहावीचा निकाल १०० टक्के

दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा १० वी चा निकाल लागला असून शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कुमारी श्रावणी संतोष क्षीरसागर विद्यार्थीनी 88% मार्क्स मिळवून शाळेत प्रथम आली आहे.

जिल्ह्यात 89 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दापोलीतील 7

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…

पडीक जमीनीवर चाकरमान्यांनी फुलवली शेती

कोणत्याही संकटांच्या प्रसंगांत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हा कोकणी माणसांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावातूनच, मागील चार महिन्यांच्या कठीण अशा टाळेबंदीच्या काळात जगण्याचे नवनवे पर्याय कोकणात शोधले जात आहेत.

दापोलीत 7, तर जिल्ह्यात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह

रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 912 इतकी झाली आहे यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल सामील आहे.

877 एकूण पॉझिटिव्ह, बरे झाले 627, ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 219

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान 38 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…