Tag: Dapoli

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 51 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 51 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात 24 तासात 32 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले…

दापोलीत 26 सप्टेंबर 2021ला कचरामुक्त स्वच्छ नदीसाठी सायकल फेरीचं आयोजन

दापोली : दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी विनामूल्य सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली शहरातुन जोग नदी वाहते, ही सायकल फेरी या नदीला समांतर रस्त्यावरुन…

कुलगुरू डॉ. संजय सावंत प्रतिष्ठित CHA – 2021 पुरस्काराचे मानकरी

दापोली : कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडियातर्फे मनुष्यबळ विकास, ज्ञान निर्मिती, उद्यानविद्येच्या प्रसारासाठी दिलेलं भरीव योगदान आणि वचनबद्धतेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना…

आंजर्ले खाडीत एक नौका बुडाली, खलाशी सुखरूप

हर्णे : आंजर्ले खाडीमध्ये एका नौकेला पूर्णपणे जलसमाधी मिळाली तर दुसरी नौका बुडणाऱ्या नौकेला वाचवायला गेली म्हणून गाळात रुतून प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्हीही नौकांवरील…

दापोलीत दारू पिऊन मित्राचं डोकं फोडलं, गुन्हा दाखल

दापोली : पार्टीसाठी बसलेल्या मित्रानं टिव्ही लावण्यावरून वाढदिवस असलेल्या मित्राचंच डोकं पाईपनं फोडल्याची घटना समोर आली आहे. दापोली पोलीस स्टेशनमध्ये गिम्हवणे येथील माणिक आवटी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जाणून घ्या कोण आहेत दापोलीचे नवे पोलीस निरीक्षक

रत्नागिरी – जिल्ह्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. दापोलीमध्ये नितीन ढेरे यांची बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी हे आदेश दिले आहेत. ग्रामीण…

दापोलीत तेलाचा डबा, गॅस सिलेंडर चोरीला, अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील शिवनारी गावातील सुतारवाडीमध्ये चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने गॅस सिलेंडर, तेलाचा डबा, इस्त्री आणि टीव्हीवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत…

भुमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा तोडला

दापोली शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या लगत असणाऱ्या भुमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा मार्च महिन्या पासून 16 हजार रु. विज बिल थकल्याने आज महावितरणने गुरुवारी सकाळीच खंडित केला. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून व खेडेगावातून आलेल्या…

दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची बदली

दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची रायगड जिल्ह्यामध्ये बदली झाली आहे. दापोलीतील पदभार सोडून ते रायगड जिल्ह्यामध्ये हजर झाले आहेत. राजेंद्र पाटील यांनी दापोली मध्ये अत्यंत चांगली कामगिरी करून दाखवली…

दापोलीतील कोरोनाची आकडेवारी स्थिर

दापोली तालुक्यांमध्ये गेल्या 24 तासात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच लोकांनी मास्क वापरणं सुरूच ठेवलं पाहिजे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. अलीकडच्या…