Tag: Dapoli

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा, दोघे अटकेत

दापोली : पत्नी नेहा बाक्करनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पती निलेश बाक्करचा खून करून दापोलीमध्ये खळबळ माजवून दिली आहे. पोलीसांनी वेगवान तपास करत दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे. याबद्दल सविस्तर…

सुभेदार महेश मनोहर जाधव यांचं माटवणमध्ये जंगी स्वागत

दापोली : देशाची सेवा बजावण्यासाठी सीमेवर तैनात असलेले दापोली तालुक्यातील सुपुत्र महेश जाधव हे 31 डिसेंबर रोजी सैन्यातून निवृत्त झाले. सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या महेश जाधव यांचं दापोली आणि माटवणमध्ये…

दापोलीत महिलेवर अत्याचार

दापोली – समाजमाध्यमाद्वारे ओळख करून दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एका फार्म हाउसमध्ये नेवून तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देवून तिच्यावर अत्याचार करून तिचे फोटो काढून ते समाज माध्यमावर टाकण्याची धमकी…

अमित  बैकर यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” पुरस्कार प्रदान

दापोली : इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च, नोएडा – उत्तर प्रदेश या सोसायटीच्या कार्यकारी समितीकडून अमित बैकर यांना प्रतिष्ठित “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.…

दापोलीतील पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत खड्ड्यातून जाणार …

दापोली : दिवाळीच्या सुट्टीमध्ये दापोली मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणाहून बरेचसे पर्यटक येत असतात. दापोलीतील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे बरेचसे रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य…

कोमसाप दापोलीच्या वतीने निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन

दापोली- कोकणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दापोली तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

कोमसाप दापोलीची मासिक सभा

दापोली- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीची मासिक सभा नुकतीच दापोली येथील रामराजे महाविद्यालयात पार पडली. कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्या अध्यक्षतेखालील सभेसाठीच्या व्यासपीठावर बाबू घाडीगांवकर, कुणाल मंडलीक, शमशाद…

दापोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का

दापोली न. पं.च्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट माय कोकणची बातमी ठरली खरी दापोली : दापोलीतील राजकारणामध्ये मोठी आणि खासदार सुनील तटकरे यांना धक्का देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

दापोलीतील सावंत परिवाराचा प्रसिद्ध ‘शिवनेरी गणपती’

दापोली- येथील सावंत परिवाराचा प्रसिद्ध ‘शिवनेरी गणपती’ गेल्या पंचावन्न वर्षांपासून सावंत परिवाराच्या दापोली बुरोंडी नाका येथील ‘शिवनेरी’ निवासस्थानी विराजमान होत असून दरवर्षी एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक देखाव्यासाठी हा सावंत परिवाराचा…