साखळोलीत साकारले ‘सर्वांसाठी घर’ स्वप्न! पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे प्रदान

दापोली : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत साखळोली गावात शनिवारी (दि. २२) लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप […]

चंद्रनगर शाळेत शिवजयंती

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन […]

दापोलीकरांनी जागवल्या बलवंत फाटक यांच्या आठवणी

दापोली : दापोलीतील क्षितीज कलामंचने आयोजित केलेला ‘एक शाम बलवंत के नाम’ हा कार्यक्रम दापोलीकरांच्या हृदयात बलवंत फाटक यांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. पद्मश्रद्धा हॉलमध्ये […]

सरोज मेहता स्कूलचा साईप्रसाद वराडकर रोट्रॅक्ट मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक विजेता

खेड : दापोली तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी साईप्रसाद उत्पल वराडकरने रोट्रॅक्ट मॅरेथॉन लोटे स्पर्धेत आपल्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. […]

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्प देशविकासाला गती देईल: अवधूत वाघ

दापोली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे, असे मत महाराष्ट्र […]

दापोली येथे ‘अजिंक्य तलाठी स्मृती चषक २’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

दापोली : अजिंक्य आधार सामाजिक संस्था आणि जालगाव चॅलेंजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अजिंक्य तलाठी स्मृती चषक २’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा […]

महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिरसोलीत भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा त्रिवेणी संगम

दापोली : तालुक्यातील निसर्गरम्य शिरसोली गावात, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, स्वयंभू शंभू महादेवांच्या मंदिराच्या प्रांगणात भव्य महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला […]

दापोलीत रानकोंबड्याची शिकार, दोन शिकारी ताब्यात

दापोली : 17 फेब्रुवारी 2025 रोजी दापोली तालुक्यातील कुंभवे गावात रानकोंबड्याची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुंभवे येथील एका […]

दापोलीत तायक्वांदो प्रशिक्षणाला जल्लोषात सुरुवात

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून आणि नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे, मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. तायक्वांदो या मार्शल आर्टच्या प्रशिक्षणाद्वारे […]

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरा

रत्नागिरी : राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम […]