Tag: Dapoli

दापोलीत संत गाडगेबाबांची 149 वी जयंती उत्साहात संपन्न

दापोली : शहरातील पोस्टआळी परिसरात समाजसुधारक आणि स्वच्छतादूत संत गाडगेबाबा यांच्या 149 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत…

दापोलीत चिमुकल्यांच्या कुंचल्यातून रंगली सृजनशीलता! तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

दापोली : दापोलीतील ब्रिलियंट करिअर अकॅडमी, मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल व रामराजे इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ५६२…

साखळोलीत साकारले ‘सर्वांसाठी घर’ स्वप्न! पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे प्रदान

दापोली : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत साखळोली गावात शनिवारी (दि. २२) लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा…

चंद्रनगर शाळेत शिवजयंती

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सातवीतील…

दापोलीकरांनी जागवल्या बलवंत फाटक यांच्या आठवणी

दापोली : दापोलीतील क्षितीज कलामंचने आयोजित केलेला ‘एक शाम बलवंत के नाम’ हा कार्यक्रम दापोलीकरांच्या हृदयात बलवंत फाटक यांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. पद्मश्रद्धा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला दापोलीकरांनी उत्स्फूर्त…

सरोज मेहता स्कूलचा साईप्रसाद वराडकर रोट्रॅक्ट मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक विजेता

खेड : दापोली तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी साईप्रसाद उत्पल वराडकरने रोट्रॅक्ट मॅरेथॉन लोटे स्पर्धेत आपल्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याने १६ वर्षांखालील मुलांच्या २.५…

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्प देशविकासाला गती देईल: अवधूत वाघ

दापोली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे, असे मत महाराष्ट्र भाजपाचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ…

दापोली येथे ‘अजिंक्य तलाठी स्मृती चषक २’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

दापोली : अजिंक्य आधार सामाजिक संस्था आणि जालगाव चॅलेंजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अजिंक्य तलाठी स्मृती चषक २’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आझाद मैदान, दापोली येथे २१…

महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिरसोलीत भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा त्रिवेणी संगम

दापोली : तालुक्यातील निसर्गरम्य शिरसोली गावात, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, स्वयंभू शंभू महादेवांच्या मंदिराच्या प्रांगणात भव्य महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे.…

दापोलीत रानकोंबड्याची शिकार, दोन शिकारी ताब्यात

दापोली : 17 फेब्रुवारी 2025 रोजी दापोली तालुक्यातील कुंभवे गावात रानकोंबड्याची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुंभवे येथील एका घरात दोन व्यक्ती रानकोंबड्याची शिकार…