दापोलीत कुणाल कामरा विरोधात शिवसेनेचा संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना दापोली तालुका […]

श्री महावीर पतसंस्थेच्या संचालकपदी राकेश माळी यांची बिनविरोध निवड

दापोली : शहरातील प्रसिद्ध व्यापारी राकेश माळी यांची श्री महावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या […]

दापोलीत भव्य रक्तदान शिबिर: अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा स्तुत्य उपक्रम

दापोली, रत्नागिरी – अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे दापोलीत रविवार, २३ मार्च २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निरपेक्ष भाव हेचि असे […]

महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’चा सरस उपक्रम

पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दापोलीत जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली (रत्नागिरी): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) दापोली येथे जिल्हास्तरीय सरस […]

हर्णे, दापोली येथील श्रीराम मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षपदी हरेश चोगले यांची निवड

हर्णे (दापोली): दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छिमार विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पॅनेलने संस्थेच्या सर्व १३ जागांवर […]

सडवे शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न; माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली: दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सडवे क्र. १ चा अमृत महोत्सव आणि स्नेहसंमेलन, सरपंच वसंत मेंगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडले. […]

इंदिरा वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची उंबर्ले येथील सैतवडेकर बागेत शैक्षणिक सहल संपन्न

दापोली: स्नेहदीप दापोली संचालित इंदिरा वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची शैक्षणिक सहल ६ मार्च २०२५ रोजी उंबर्ले येथील मंगेश सैतवडेकर यांच्या बागेत उत्साहात पार पडली. विद्यालयातील […]

जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन दापोलीत

21 ते 25 मार्च पर्यंत राहणार प्रदर्शन रत्नागिरी, दि. 20 (जिमाका):- उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद व पंचायत […]

असोंडमध्ये श्री सोमजाई मातेच्या धुळवडीचा उत्साह २३ मार्च २०२५ रोजी!

रत्नागिरी, महाराष्ट्र: श्री सोमजाई सेवा मंडळ असोंड (मुंबई व ग्रामीण) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धुळवडीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असोंड (मुंबई व ग्रामीण) येथे […]

सुवर्णदुर्ग रोपवे: दापोलीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा

सामाजिक कार्यकर्ते मिहीर महाजन यांच्या पाठपुराव्याला यश दापोली : दापोली, रत्नागिरी जिल्ह्यातील एक नयनरम्य पर्यटन स्थळ, लवकरच एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे साक्षीदार होणार आहे. येथील ऐतिहासिक […]