दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला 5 मे रोजी होणार

प्रांतांच्या अध्यक्षतेखाली 5 मे रोजी विशेष सभेचा आयोजन दापोली: दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला येत्या ५ मे २०२५ रोजी […]

साखळोली ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : तालुक्यातील साखळोली नं. १ येथील ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत […]

वाकवली येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे कनिष्ठ महाविद्यालयास शाळा सिद्धी मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी

दापोली : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित दापोली तालुक्यातील वाकवली येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे कनिष्ठ महाविद्यालयाने शाळा सिद्धी मूल्यांकन व प्रमाणीकरण तपासणीत ‘अ’ श्रेणी […]

सृजन कलोत्सव २०२५: दापोलीत तीन दिवसीय कला आणि सांस्कृतिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

दापोली : दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने आयोजित “सृजन कलोत्सव २०२५” या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराने कला आणि सांस्कृतिक शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन […]

दापोली नवभारत छात्रालयातर्फे भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप

दापोली : कुणबी सेवा संघ, दापोली संचालित नवभारत छात्रालय आपल्या ९९ वर्षांच्या अखंडित परंपरेला पुढे नेत भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप करत आहे. या उपक्रमाचा […]

सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली यांच्याद्वारे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन

दापोली : सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली यांच्यावतीने आणि रत्नागिरी तायक्वॉंडो स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन […]

दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतले, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दापोली नगरपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी दापोली : दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतल्याने अपघात घडला. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये […]

दापोली पतसंस्थेची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिन्यांनी बनवले दापोली : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिने वापरून फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तिघांविरुद्ध […]

नितेश राणे यांची अडखळ व हर्णे जेटीची पाहणी, अधिकारी-ठेकेदारांना विलंब आणि अवैध कामांवर खडसावले

दापोली : बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान अडखळ आणि हर्णे जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार आणि बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना […]

दापोलीत एलईडी लाईट पुरवठा करणारी बोट अवैध मासेमारीसाठी जप्त

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा वापर करून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत बोट जप्त करण्यात […]