Tag: Dapoli

महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर

दापोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित…

दापोलीत घरफोडी: अज्ञात चोरट्याने ₹३७,००० किंमतीचे चिरेखाणीचे साहित्य लंपास केले

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव ब्रम्हणवाडी येथे एक धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक २३ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून ते ४ जून २०२५ रोजी सायंकाळी…

प्रशांत परांजपे यांना कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

दापोली : दापोली तालुक्यातील जालगाव येथील पर्यावरण प्रेमी आणि पत्रकार प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. हा सन्मान १…

दापोली तालुका व्यापारी संघटनेतर्फे स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजन, प्रमुख समस्यांवर चर्चा

दापोली : दापोली तालुका व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात आज तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर उहापोह झाला. या मेळाव्यास गृह, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांची प्रमुख…

बंड्या शिर्के यांची मनसेत पुनरागमनाची शक्यता, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष

दापोली: संतोष उर्फ बंड्या शिर्के यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमनाची चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक मनसे पदाधिकाऱ्यांसह मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या राज…

दापोलीत ‘अंडरवेअर गँग’च्या अफवांना पोलिसांकडून पूर्णविराम

दापोली: शहरात ‘अंडरवेअर गँग’ सक्रिय असल्याच्या अफवांना दापोली पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. दापोलीमध्ये जव्हार वाडा येथील अंडरवेअर गँग सक्रिय असून, त्यांनी दापोली न्यायालयाच्या परिसरात तोडफोड करून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याची…

दापोलीच्या मुरुड येथे घर दुरुस्ती दरम्यान दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मे २०२५…

ब्रेकिंग न्यूज: दापोलीत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने खळबळ

दापोली : दापोली तालुक्यातील वणंद गावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. राजेंद्र सोनू कोळंबे (वय 49) हे नाईट ड्युटी आटोपून सायकलवरून घरी परतत असताना पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात वाहून गेले.…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीचा सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेत १०० टक्के निकाल

दापोली : संतोषभाई मेहता फाऊंडेशन, दापोली संचालित सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी (सीबीएसई) येथील इयत्ता १० वीच्या मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेने १०० टक्के निकाल मिळवून आपली उज्ज्वल यशाची परंपरा…

खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक दस्तूरी मार्गे वळवली

दापोली : खेड-दापोली राज्य मार्ग क्र. 162 वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. विशेषतः दापोली तालुक्यातील वाकवली येथे हे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी एकेरी वाहतुकीमुळे…