नासा-इस्रो चाळणी परीक्षेत चंद्रनगर शाळा अव्वल!

दापोली- दापोली तालुकास्तरीय नासा-इस्रो चाळणी परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरच्या दोन विद्यार्थिनींनी अव्वल यश संपादन केले असून त्यांची रत्नागिरी जिल्हास्तरीय चाळणी […]

लाडघर बीचवर सायकल, धावणे व बैलगाडा शर्यतीचा उत्साह; ५९ वे वर्ष उत्साहात संपन्न

लाडघर (ता. दापोली) : दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त आयोजित सायकल, धावणे आणि बैलगाडी शर्यती रविवारी ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी लाडघर […]

बाबू घाडीगांवकर यांची दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्ती

दापोली : केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसुचनेद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा अभिजात […]

चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ मध्ये उत्साहपूर्ण सहभाग आणि शानदार शुभारंभ

दापोली : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ स्पर्धेत दापोली तालुक्यातील चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा, महिला […]

भारतीय जनता पार्टी दापोली ग्रामीण व मुंबई विभाग आयोजित “मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५

दापोली : जखडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दापोलीतील शाहीरांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी दापोली ग्रामीण आणि मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच “मानाचा […]

दापोली तालुक्यातील सर्पमित्रांचा १५ ऑगस्ट २०२५ पासून वन्यप्राणी बचाव कार्य थांबविण्याचा निर्णय

दापोली : तालुक्यातील सर्पमित्रांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून कोणत्याही प्रकारच्या वन्यप्राणी बचाव कार्य (रेस्यु) थांबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, जनजागृती, सामाजिक कार्य आणि वृक्षारोपण […]

दापोली तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: मातेनेच आपल्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी विकले

दापोली : तालुक्यातील एका हृदयद्रावक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्याच पोटच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला केवळ आर्थिक फायद्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार […]

दापोली ब्रेकिंग: मंगेश राजाराम मोरे यांची दापोली तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड

दापोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दापोली तालुका अध्यक्षपदी मंगेश राजाराम मोरे (बंटी मोरे) यांची निवड झाली आहे. या नियुक्तीमुळे दापोली तालुका काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा […]

दिलेली नुकसान भरपाई सरकार परत मागत आहे!

दापोली: दापोली तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळातील नुकसान झालेल्या नागरिकांकडून शासन दिलेली रक्कम परत मागत असून ती रक्कम नागरिकांनी परत न केल्यास त्यांचे घरावर शासकीय बोजा किंवा […]