नॅशनल हायस्कूल दापोलीचा 98.68% निकालाचा दैदिप्यमान यशस्वी पर्व, सात विद्यार्थी 90% पुढे

दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 98.68% निकालासह आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. एकूण 76 विद्यार्थ्यांपैकी 75 […]

दापोली हर्णे येथे बिनविषारी सापाची ९० अंडी सापडली, ८० पिल्ले सुरक्षितपणे बाहेर

दापोली (हर्णे) : दापोली तालुक्यातील हर्णे येथील बाजार मोहल्ला परिसरातील रहिवासी माजीद महालदार यांनी दिनांक २७ मार्च २०२५ रोजी वाइल्ड ऍनिमल रेस्क्यू टीमला संपर्क साधून […]

इतिहास संशोधक अण्णा शिरगांवकर यांचं निधन

एक ‘ध्यासपर्व’ संपले… भावपूर्ण श्रद्धांजली चिपळूण :: कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले नामवंत इतिहास संशोधक […]

भयमुक्त वातावरणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पार पाडाव्यात: आण्णासाहेब बळवंतराव

दापोली – तालुक्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण २२८२ विद्यार्थी बसले असून दि. १५ मार्च पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरुवात झाली आहे. दापोली पंचायत […]

धक्कादयक : रविंद्र मुलुख यांचं निधन

दापोली : दापोली अर्बन बँकेचे कर्मचारी रविंद्र मुलुख यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. दापोली अर्बन बँकेत ते शिपाई या पदावर कर्यरत होतो. कामाच्या बाबतीत […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन

शिक्षक आणि शिक्षकांचा स्वाभिमान यांचे साठी निस्वार्थी लढा देणारी शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यातील शिक्षकांना परिचित आहे.

Virus

जिल्ह्यात 77 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2290 वर

रत्नागिरी दि. 10 (जिमाका): काल सायंकाळपासून 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2290  झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर  येथून 04, कामथे 01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2,   कोव्हीड केअर सेंटर घरडा 10 अशा 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे

corona update

जिल्ह्यात 62 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 5

रात्री उशिरा प्राप्त अहवालात 284 पैकी जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2210 झाली आहे.

Amit Shah Corona | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. […]