Tag: Dapoli

दापोली: आक्षेपार्ह फेसबुक पोस्टप्रकरणी व्यावसायिकाला अटक व जामीन

दापोली : येथे ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी व्यावसायिक शैलेश मोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. आज रविवारी कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. शैलेश मोरे…

दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी (Masked Booby) पक्षी, मुर्डी परिसरात…

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे-जांभूळगाव येथील रहिवासी असलेले तोरसकर…

केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया: संजय जंगम

दापोली : बदलत्या शिक्षण प्रणालीत काळानुसार स्वत:मध्ये योग्य बदल घडवून केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शिवाजीनगर-साखळोली येथे आयोजित…

दापोलीतील २७ शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

दापोली : दीर्घ सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दापोली तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना IKS Health सेवा सहयोग, मुंबई आणि श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगाव…

दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात…

दापोलीत दुर्मीळ कोकण दीपकाडी वनस्पतीच्या संवर्धनासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चर्चा

दापोली, २२ जून २०२५ : जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून फुललेल्या दुर्मीळ कोकण दीपकाडी (Dipcadi) या वनस्पतीच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम राबवली जात…

उंबर्ले येथे महसूल विभागांतर्गत विविध दाखल्यांचे वितरण

दापोली: दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तहसील कार्यालय दापोलीने सन २०२५-२६ या महसूल वर्षात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व…

हिंदीला तिसरी भाषा म्हणून लादण्यास दापोली मनसेचा तीव्र विरोध

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा…

चंद्रनगर शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव समारंभपूर्वक साजरा झाला. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि…