corona update

जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 499, दापोलीत आज 15 जण बरे झाले

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1309…

सावधान : करोनामुळे दापोलीतील सर्वाधिक दगावलेत

रत्नागिरी : मुश्ताक खान  कोरोनाची भीती आता सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४२…

कोरोनाचं इंजेक्शन, औषधं मोफत मिळावीत – बाळा खेडेकर

खेड (शमशाद खान) : करोनाचा (corona) संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे. रेमडेसिवार, टॉसिलिझुमव ही इंजक्शन्स (injection) तसेच फेविपिरावीर या गोळ्या (medicine) …

सावधान : एका गावात 24 पॉझिटिव्ह

गुहागर – तालुक्यातील चिखली गावात आज तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेे आहेत. त्यामुळे चिखली गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. एकाच गावात…

प्लाझमा देण्यासाठी लोकांनी पुढे यावं – उदय सामंत

आवश्यक औषधं उपलब्ध करून दिलेल्या तारखेपूर्वी वाटप करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी दिले आहेत.

पेढे खाल्ले आणि 116 जण क्वारंटाईन झाले

मुलगा झाल्याच्या आनंदात एका युवकानं गावात व मित्रपरिवरात पेढे वाटले. पण तो कोरोना बाधित असल्याचं समोर आल्यानं पेढा खाणारे 116…

किती आहे दापोलीतील पॉझिटिव्हचा एकूण आकडा?

दापोली : कोरोनाची चेन काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज दापोलीमध्ये आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात…

जिल्ह्यात 89 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दापोलीतील 7

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान…