कोरोनाची कॉलर ट्यून होणार बंद

कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पर्याय

अवलंबले होते.मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, मात्र आता या कॉलर ट्यूनला अनेक लोक वैतागली आहेत. मात्र आता लवकरच या कॉलर ट्यूनपासून सुटका होऊ शकते. केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 134 रूग्ण पॉझिटिव्ह

रत्नागिरी – जिल्ह्यासाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. शनिवारी दिवसभरात 1,674 जणांची तपासणी झाली. […]

दापोलीत दिवसभरात 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

दापोली : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासात 15 पॉझिटिव्ह रूगण तालुक्यात आढळलले आहेत. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रूग्णांची संख्या […]

दापोली नगरपंचायतीचे सत्ताधारी स्वार्थी

दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोवीड सेंटरसाठी भाड्याने  देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी  वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.

No Image

राज्यातील सर्व दुकाने दोन दिवसात उघडतील ?

मुंबई – राज्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आहे. या बैठकीत कॅट या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया यांनी सांगितले की, सर्व प्रकारची दुकाने उघडायला हवीत.

आवश्यक सेवांमध्ये आणखी गोष्टींचा समावेश

मुंबई: ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले .
आता या सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services) मध्ये येतील:

आमदार योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह!! प्रकृती ठीक वाटत नसल्याने मी कोरोना चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात विकेंड लॉकडाऊन, नियमावली समजून घ्या | जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे !

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

No Image

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

मुंबई :-कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी […]