भोस्ते घाटात भीषण अपघात, ट्रक 200 फूट दरीत कोसळला, 7 जण जखमी

खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात रविवारी (दि. 23) तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सिमेंटच्या बकलरने महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक आणि एर्टिगा कारला जोरदार […]