Burn two boxes in the fire in Dapoli

दापोलीत आगीत दोन खोके जळून खाक

शहरातील कामगार गल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या खोक्यांना रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.