मुंबई: डॉ. संजय देशमुख यांच्या ‘इन्विजनिंग इंडिया’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी लिहिलेल्या ‘इन्विजनिंग इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये दिमाखात प्रकाशन करण्यात आले. […]